हे प्लान खरेदी करा आणि Free मध्ये घ्या Netflix चा आनंद
Sunil Desale
Airtel ची ऑफर
एअरटेल आपल्या ग्राहकांना असे काही प्लान्स देतो ज्यामध्ये OTT Apps चं सब्सक्रिप्शन मिळतं.
iStock
फ्री मध्ये Netflix
टेलिकॉम कंपन्यांनी असे काही पोस्टपेड प्लान्स लॉन्च केले आहेत ज्यात ग्राहकांना Netflix फ्री मध्ये दिलं जातं. या पोस्टपेट प्लान्समध्ये फ्रीमध्ये नेटफ्लिक्स सोबतच वॉईस कॉलिंग आणि 4G डेटा सुद्धा मिळतो.
UnSplash
1199 रुपयांचा प्लान
या पोस्टपेड प्लानमध्ये डेटा रोलओव्हरसोबतच 150GB डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 SMS सुद्धा दिले जातात.
UnSplash
प्लानमध्ये Airtel Xtrem
Airtel Xtream बेनिफिट्स आणि हँडसेट प्रोटेक्शन प्लान सुद्धा ऑफर केले जाते.
iStock
इतर फायदे
यासोबतच या प्लानमध्ये इतरही दोन अतिरिक्त फॅमिली अॅड ऑन्स सुद्धा मिळतात. खास बाब म्हणजे या प्लानमध्ये Netflix बेसिक प्लान, Amazon Prime Video आणि Disney Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शन यांचाही समावेश आहे.
UnSplash
दुसरा प्लान 1599 रुपयांचा
या पोस्टपेड प्लानमध्ये डेटा रोलओव्हर सोबतच 250 GB डेटा दिला जातो. यासोबतच 3 अतिरिक्त फॅमिली अॅड ऑन्स सुद्धा मिळतात.
UnSplash
इतर फायदे काय?
या पोस्टपेड प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, दररोज 100 SMS आणि Netflix स्टँडर्ड प्लानचं फ्री सब्सक्रिप्शन, Amazon Prime Videos आणि Disney Hotstar मोबाइलचं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जातं.
UnSplash
You may also like
भारतातील 'या' रेल्वे स्थानकात भुताटकी? र...
म्हणून एकदा तरी 'दुबई' फिरायला जावं
Airtel Xtream
यामध्ये ग्राहकांना Airtel Xtream बेनेफिट्स आणि हँडसेट प्रोटेक्शन प्लान ऑफर केले जाते.
UnSplash
जिओ आणि Vi यांचेहे प्लान
एअरटेलसोबतच जिओच्या 399 रुपये, 599 रुपये आणि 799 रुपयांच्या प्लानमध्ये Netflix सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये दिलं जातं. त्यासोबतच Vi सुद्धा आपल्या 1099 रुपयांच्या प्लानमध्ये Netflix फ्री मध्ये दिलं जातं.
iStock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: भारतातील 'या' रेल्वे स्थानकात भुताटकी? रात्री भटकतात आत्मा?