ट्रेनमध्ये असे मागवा आवडीचे जेवण

Rohan Juvekar

Jun 23, 2022

रेल्वे प्रवाशांसाठी सोय

लांब पल्ल्याच्या निवडक भारतीय ट्रेनमध्ये डेडीकेटेड पँट्री कार असते

Credit: Times Network

ट्रेनमधून करा ऑर्डर

ट्रेनमधून प्रवास करताना IRCTCच्या E-Catering वर ऑनलाईन ऑर्डर नोंदविता येते

Credit: Times Network

कसे पोहोचते आपल्यापर्यंत जेवण

E-Catering वर ऑनलाईन ऑर्डर केल्यास स्टेशनवर गाडी थांबताच आपल्या बर्थवर येऊन ऑर्डर केलेले पदार्थ दिले जातात

Credit: Times Network

वेबसाईटवरून ऑर्डर करण्यासाठी...

IRCTC e-catering Website वर जाऊन PNR नंबर टाकून वेबलिंकद्वारे ऑनलाईन ऑर्डर करता येईल

Credit: Times Network

ड्रॉप मेन्यू

वेबलिंकवर PNR नमूद करताच आपल्या प्रवास मार्गातील रेस्टॉरंट आणि पदार्थ यांची यादी ड्रॉप मेन्यूत येते

Credit: Times Network

फूड कार्ट

वेबलिंकवरून PNR टाकून ड्रॉप मेन्यूतून निवडलेले पदार्थ फूडकार्टमध्ये अॅड करत शेवटी ऑर्डर नोंदवा

Credit: Times Network

डीलिव्हरी कोड

अॅप किंवा वेबसाईटवरून ऑनलाईन ऑर्डर दिल्यास डीलिव्हरी कोड येईल जो डीलिव्हरी देणाऱ्यास सांगावा लागतो

Credit: Times Network

महत्त्वाचा मुद्दा

कन्फर्म किंवा वेटिंग तिकीट धारकांना ऑनलाईन ऑर्डर करता येते

Credit: Times Network

पेमेंट

ऑनलाईन किंवा कॅश ऑन डीलिव्हरी या पद्धतीने पेमेंट करता येते

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: असे कमी करा गृहकर्जाचे हप्ते