असे कमी करा गृहकर्जाचे हप्ते

Rohan Juvekar

Jun 23, 2022

बँकांची गृहकर्ज योजना

पगारदार घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृहकर्ज घेतात

Credit: Times Network

गृहकर्ज म्हणजे काय?

घर खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज जे दरमहा विशिष्ट रकमेच्या हप्त्याच्या स्वरुपात फेडले जाते

Credit: Times Network

EMचा ताण

वेळेत हप्ते भरले तर गृहकर्ज फेडणे सोपे होते. हप्ते चुकविले तर कर्जभार वाढतो

Credit: Times Network

महागाई

वाढत्या महागाईमुळे कर्जाचे हप्ते भरणे आव्हानात्मक झाले आहे

Credit: Times Network

EMI कमी करण्याचा उपाय

दीर्घ मुदतीचे गृहकर्ज घेऊन दरमहा मोठा हप्ता भरण्याऐवजी छोटा हप्ता भरावा

Credit: Times Network

हस्तांतरित करा

ज्या बँकेत कमी व्याजदराने गृहकर्ज आहे त्या बँकेत स्वतःचे गृहकर्ज हस्तांतरित करणे हिताचे

Credit: Times Network

EMI कमी करण्याचा आणखी एक उपाय

आपला CIBIL स्कोअर आणि कर्ज परतफेडीचा जुना अनुभव बँकेसाठी चांगला असेल किंवा आपण बँकेत मोठी रक्कम बचत योजनांमध्ये गुतविली असेल तर बँक EMI कमी करण्याचा विचार करू शकते

Credit: Times Network

CIBIL स्कोअर म्हणजे काय?

आपली आर्थिक क्षमता, आपल्यावर आधी कोणते कर्ज आहे की नाही, असल्यास त्याच्या परताव्याचे तपशील यांच्या आधारे बँक आपली पत निश्चित करत

Credit: Times Network

अटी वाचा

गृहकर्ज घेताना आधी बँकेच्या अटी वाचून आणि समजून घ्या, कोणत्या बँकेतून किती कर्ज घेणे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य आहे आणि ते कर्ज फेडण्याची स्वतःची क्षमता तपासून घ्या. यानंतरच कर्ज घ्या.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: अग्निवीरांना महिंद्रा कंपनीत नोकरी