बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता

Rohan Juvekar

Jun 8, 2022

ऑनलाईन बघता येणार निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेचा निकाल आज (बुधवार ८ जून २०२२) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार

Credit: Times Network

यंदा ८ लाखांपेक्षा जास्त मुलगे

यावर्षी एकूण १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,१७,१८८ मुलगे

Credit: Times Network

यंदा ६ लाखांपेक्षा जास्त मुली

वर्षी एकूण १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६,६८,००३ मुली

Credit: Times Network

कंपार्टमेंट परीक्षा

निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाल्याचे आढळून येईल त्यांना कंपार्टमेंट परीक्षेला बसण्याची संधी मिळेल

Credit: Times Network

कंपार्टमेंट परीक्षा कोण देऊ शकेल?

जे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाल्याचे आढळून येईल त्यांना कंपार्टमेंट परीक्षा देता येईल, महाराष्ट्र बोर्ड कंपार्टमेंट परीक्षेच्या तारखा निकालासह जाहीर करेल

Credit: Times Network

पुनर्मूल्यांकन

पुनर्मूल्यांकनासाठी (Revaluevation) ऑफिशिअल वेबसाइटवरून उत्तरपत्रिकेची ऑनलाइन फोटो कॉपी घ्या, अधिक माहितीसाठी आपआपल्या विभागीय मंडळाकडे संपर्क साधा

Credit: Times Network

विषयनिहाय गुण

mahresult.nic.in वर विषयनिहाय गुण बघून प्रिंट घेता येईल

Credit: Times Network

सांख्यिकीय माहिती

mahresult.nic.in वर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची अन्य सांख्यिकीय माहिती पण मिळेल

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हे मंदिर ८ महिने असतं पाण्यात