May 22, 2023

Mumbai Rain : मुंबईसाठी 2023च्या पावसाळ्यातले 17 दिवस महत्त्वाचे

Rohan Juvekar

​यंदाच्या पावसाळ्यात 17 दिवस असे आहेत जेव्हा मुंबईच्या किनाऱ्यावर समुद्राला साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येणार असल्याचा अंदाज आहे.

Credit: Times Network

जून 2023 मधील 4, 5, 6, 7, 8 या तारखांना भरतीच्या वेळेत मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून लांब राहणे हिताचे

Credit: Times Network

जुलै 2023 मधील 3, 4, 5, 6, 7, 8 या तारखांना भरतीच्या वेळेत मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून लांब राहणे हिताचे

Credit: Times Network

ऑगस्ट 2023 मधील 1, 2, 3, 4, 5, 6 या तारखांना भरतीच्या वेळेत मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून लांब राहणे हिताचे

Credit: Times Network

भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास मुंबईतील पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो, प्रामुख्याने सखल भागात पाणी तुंबून राहते

Credit: Times Network

मुंबईत पाणी साचल्यास नागरिकांनी काळजी घ्यावी. अतिवृष्टीच्या काळात शक्य असल्यास बाहेर पडणे टाळावे.

Credit: Times Network

हवामान खात्याचे अंदाज, पावसाबाबतचे अंदाज जाणून घेण्यासाठी https://mausam.imd.gov.in/ या वेबसाईटवर लक्ष ठेवावे.

Credit: Times Network

हवामान खात्याचे https://twitter.com/Indiametdept हे ट्विटर हँडल फॉलो करावे.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: International Tea Day : चहाची अनोखी गोष्ट

अशा आणखी स्टोरीज पाहा