Aug 27, 2022

आकाशातून बघा भारत

Rohan Juvekar

जंतरमंतर

राजस्थानमधील जयपूरचे जंतरमंतर, राजा जयसिंह यांनी १७३४ मध्ये बांधलेले आणि ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण

Credit: Times Network

लोटस टेम्पल

दिल्लीचे लोटस टेम्पल हे उपासना केंद्र ध्यान करण्यासाठी बांधण्यात आले आहे

Credit: Times Network

दिल्लीची जामा मशिद

भारतातील सर्वात मोठी मशिद, शाहजहांने १६५० मध्ये बांधायला घेतली आणि १६५६ मध्ये बांधून पूर्ण झाली, कोलाल आणि संगमरवर या दगडांचा दिल्लीच्या जामा मशिदीच्या निर्मितीत सर्वाधिक वापर

Credit: Times Network

दिल्लीचा लाल किल्ला

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी लाल किल्ला येथे मोठा सोहळा होतो, ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण, देशातील प्रमुख पर्यटन स्थळ

Credit: Times Network

ताजमहाल, आग्रा, उत्तर प्रदेश

संगमरवरी दगडातील ही निर्मिती बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात

Credit: Times Network

वाराणसी, उत्तर प्रदेश

वाराणसी अर्थात काशी हे काशी विश्वनाथाचे ठिकाण, हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाचे ठिकाण, याच वाराणसीत बनारस हिंदू विद्यापीठ, महात्मा गांधी काशी विद्यापीठ, सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ हायर तिबेटियन स्टडी, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ आहे

Credit: Times Network

दिल्लीचे अक्षरधाम मंदिर

दिल्लीच्या आकाशातून असे दिसते पर्यटकांचे आणि भाविकांचे आकर्षण असलेले अक्षरधाम मंदिर

Credit: Times Network

You may also like

विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या...
या टिप्सने तुमची मुले गणितात होतील हुशार

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा...

अशा आणखी स्टोरीज पाहा