May 28, 2023

BY: Pallavi Shivle

भेटा जगातील सर्वात सुंदर राजकुमारीला, जॉर्डनची 'फ्यूचर क्वीन' राजवा अल सैफला

कोण आहे रजवा अल सैफ?

​राजवा अल सैफ हे सौदी अरेबियाची एक आर्किटेक्ट आहे. तिला जगातील सर्वात सुंदर राजकुमारी म्हणून संबोधले जात आहे.​

Credit: TNN

जॉर्डनच्या राजकुमाराची भावी पत्नी​

कारण, ती जॉर्डनचा क्राऊन प्रिन्स हुसेनची भावी पत्नी होणार आहे.​

Credit: TNN

तिच्याबद्दल ​

​सैफ ही सौदीचे प्रसिद्ध व्यापारी आणि अल सैफ ग्रुपचे मालक असलेल्या खालेद अल सैफ यांची सर्वात लहान कन्या आहे .​

Credit: TNN

लगीनघाई​

ही दोघे 1 जून 2023 रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.​

Credit: TNN

जॉर्डनची राजकन्याTNN

​राजकुमाराशी लग्न केल्यानंतर अल सैफ जॉर्डनची क्राऊन प्रिन्सेस बनेल.​

Credit: TNN

भावी महाराणी

​हुसेन राजा झाल्यावर ती जॉर्डनची महाराणी बनेल.​

Credit: TNN

क्राउन प्रिन्सची प्रतिनिधी​

​तिच्या भविष्यातील कर्तव्यांमध्ये ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये क्राउन प्रिन्सचे प्रतिनिधित्व करताना दिसून येईल​

Credit: TNN

You may also like

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारन...
​मुंबईतील ही 10 रोमँटिक ठिकाणं तुम्हाला ...

पॉवर कपल​

​हे दोघे जॉर्डनचे सामर्थ्यवान जोडपे आहेत.​

Credit: TNN

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ बद्दल रंजक गोष्टी

अशा आणखी स्टोरीज पाहा