Feb 23, 2023
BY: Sunil Desaleभारतात तयार झालेली पहिली कार 1948 मध्ये बनली होती.
Credit: istock
भारतात बनलेली पहिली कार हिंदुस्तान अॅम्बेसेडर होती.
Credit: istock
हिंदुस्तान मोटर्सने भारतातील पहिली मेड इन इंडिया कार बनवली होती.
Credit: istock
ही कार यूके मधील मॉरिस ऑक्सफोर्डवर आधारित होती.
Credit: istock
टेक्नोलॉजीच्या मदतीने मॉरिस मोटर्सने कोलकातामध्ये या कारची निर्मिती सुरू केली होती.
Credit: istock
नंतर ही कार हिंदुस्तान मोटर्सची अॅम्बेसेडर बनली.
Credit: istock
हिंदुस्तान मोटर्सने देशातील पहिल्या कारची निर्मिती गुजरातमध्ये सुरू केली होती.
Credit: istock
पुढे जावून याची निर्मिती प्लांट पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे शिफ्ट करण्यात आला.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद