लॉरेन्स बिश्नोईचा प्रवास : विद्यार्थी राजकारण ते संघटीत गुन्हेगारी

Rohan Juvekar

Jun 4, 2022

मुसेवालाचा मारेकरी

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या कटाचा सूत्रधार

Credit: Times Network

गोल्डी ब्रार

बिश्नोईचा माणूस मुसेवालाच्या हत्येच्या कटात सहभागी

Credit: Times Network

तिहारमध्ये

बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये

Credit: Times Network

जन्म

बिश्नोईचा जन्म फेब्रुवारी १९९३ मध्ये पंजाबमधील फाझिका जिल्ह्यात झाला, वडील हरयाणाच्या पोलीस दलात हवालदार

Credit: Times Network

कायद्याची पदवी

बिश्नोईने बीएचे शिक्षण अर्धवट सोडले आणि पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली

Credit: Times Network

विद्यार्थी संघटना

युनियन ऑफ पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये २०११ आणि २०१२ मध्ये सक्रीय

Credit: Times Network

संघटीत गुन्हेगारी

अमनदीप सिंह देवरा उर्फ हॅपी देवराच्या टोळीतून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश

Credit: Times Network

गुन्हे

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पहिली FIR, नंतर हत्या आणि दरोडे असे अनेक गुन्हे केले

Credit: Times Network

सलमानला धमकावले

अभिनेता सलमान खानला २०१८ मध्ये धमकावले

Credit: Times Network

मोठी टोळी

बिश्नोईच्या टोळीत ७०० गुंड; पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान आणि परदेशात सक्रीय

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मोदी सरकारच्या करबचत योजना