...म्हणून ३९ वेळा नकार नंतर मिळाली नोकरी

Rohan Juvekar

Aug 5, 2022

प्रयत्नांती परमेश्वर

अनोख्या कारणामुळे ३९ वेळा नकार मिळालेल्याला ४०व्या वेळी नोकरी मिळाली

Credit: Times Network

केली कमाल

सॅन फ्रान्सिस्कोच्या टेलर कोहेनने गूगलमध्ये नोकरीसाठी ४० वेळा अर्ज केले

Credit: Times Network

नकार

टेलरला गूगलच्या अधिकाऱ्यांनी ३९वेळा नाकारले पण ४०व्यांदा मुलाखत घेतल्यानंतर नोकरी देण्याचा निर्णय घेतला

Credit: Times Network

चर्चेत

तब्बल ३९ वेळा गूगलने नाकारल्यामुळे टेलर कोहेन चर्चेत राहिला

Credit: Times Network

पहिला अर्ज

टेलरने गूगलमध्ये पहिला अर्ज २५ ऑगस्ट २०१९ मध्ये केला, १९ जुलै २०२२ पर्यंत वारंवार त्याचे नोकरीचे अर्ज फेटाळण्यात आले

Credit: Times Network

पुरावा

टेलर आणि गूगल यांच्या ई-मेलचे स्क्रीनशॉट जगजाहीर

Credit: Times Network

Viral Post

टेलरची लिंक्डइन पोस्ट Viral झाली, ती लाखो नागरिकांनी बघितली

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वाजवी दरात फिरता येतील अशी भारताजवळची ७ ठिकाणे