बाय बाय इंटरनेट एक्सप्लोरर

Rohan Juvekar

Jun 12, 2022

इंटरनेट एक्सप्लोरर

इंटरनेट एक्सप्लोरर १५ जून २०२२ रोजी कायमचे बंद होणार

Credit: Times Network

Windows 95

'विंडोज ९५' (Windows 95) सोबत मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर दिले, नंतर मायक्रोसॉफ्टच्या प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टिमसोबत इंटरनेट एक्सप्लोरर देण्यास सुरुवात

Credit: Times Network

इंटरनेटच्या विश्वाचे प्रवेशद्वार

ज्यांनी इंटरनेट एक्सप्लोरर वापरले ते हळू हळू एग्ज वापरू लागतील, मायक्रोसॉफ्ट कंपनीला विश्वास

Credit: Times Network

मायक्रोसॉफ्ट एग्ज

मायक्रोसॉफ्ट एग्ज हे वेब ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोररच्या तुलनेत वेगवान, आधुनिक, सुरक्षित, वापरण्यासाठी सोपे

Credit: Times Network

आधुनिक मायक्रोसॉफ्ट एग्ज

इंटरनेट एक्सप्लोररमध्ये आढळलेल्या सर्व तांत्रिक दोषांना एग्ज तयार करताना दूर केले, Edge मध्ये IE Mode उपलब्ध

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ३ दिवस सुटी ४ दिवस काम