Apr 12, 2023

जगातली सर्वात महाग नंबरप्लेट

Rohan Juvekar

पीएस 7 ही जगातली सर्वात महाग नंबरप्लेट आहे. या नंबरप्लेटसाठी 122.6 कोटी रुपयांची बोली लागली आणि विश्वविक्रमाची नोंद झाली

Credit: Times Network

जगात अनेक ठिकाणी विशिष्ट नंबरप्लेट हवी असल्यास लिलावात बोली लावावी लागते.

Credit: Times Network

अबुधाबीत अब्दुल गफ्फार खौरी यांनी त्यांच्या रोल्स रॉइल्स कारसाठी 119 कोटी रुपये मोजून 1 ही नंबरप्लेट खरेदी केली होती

Credit: Times Network

डिसेंबर 2021 मध्ये दुबईत एकाने 11 कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजून क्यू 22 ही नंबरप्लेट खरेदी केली होती

Credit: Times Network

दुबईत 2022 मध्ये एकाने एए 8 या नंबरप्लेटसाठी 72 कोटी रुपये मोजले होते

Credit: Times Network

दुबईतील एका लिलावात व्ही 66 आणि वाय 66 या नंबरप्लेटसाठी 10 10 कोटी रुपये मोजले गेले होते

Credit: Times Network

कार डिझायनर अफझल खानने एफ 1 ही नंबरप्लेट खरेदी करण्यासाठी 2008 मध्ये 44.77 कोटी रुपये मोजले होते

Credit: Times Network

You may also like

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, या...
अवघ्या 20 हजारात करा महाराष्ट्राचा दौरा

दुबईतील भारतीय व्यावसायिक बलविंदर सिंह साहनी यांनी डी 5 ही नंबरप्लेट खरेदी करण्यासाठी 2016 मध्ये 73 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजली होती

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, या हिल स्टेशनला भेट द्याच...

अशा आणखी स्टोरीज पाहा