Mar 17, 2023

9 लिफ्ट, 6 फ्लोअर पार्किंग; मुकेश अंबानींचे घर की मुंबईतला राजवाडा

Rohan Juvekar

मुकेश अंबानी

भारतातील एक अब्जाधीश उद्योगपती आहेत मुकेश अंबानी.

Credit: Times Network

अँटिलिया

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराचे नाव अँटिलिया असे आहे

Credit: Times Network

घराच्या नावाची गोष्ट

अटलांटिक महासागरातील एका बेटाशी संबंधित पौराणिक कथेवरून घराला अँटिलिया हे नाव देण्यात आले

Credit: Times Network

7 वर्ष सुरू होते बांधकाम

मुकेश अंबानींच्या घराचे बांधकाम 7 वर्ष सुरू होते. अंबानी कुटुंबाने 2010 मध्ये घरात राहण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या लॅग्टोन होल्डिंग कंपनीने घराचे बांधकाम केले.

Credit: Times Network

27 मजल्यांचे घर

मुकेश अंबानींचे घर 27 मजल्यांचे आहे. हे 4 लाख चौरस फुटांचे घर आहे. या घरात 600 कर्मचारी कार्यरत आहेत.

Credit: Times Network

घराचे इंटेरिअर

घरातील प्रत्येक खोलीचे इंटेरिअर दुसऱ्या खोलीपेक्षा अतिशय वेगळे आहे. घरात 6 मजल्यांचे पार्किंग आहे.

Credit: Times Network

पार्किंग

अँटिलियात पहिले 6 मजले फक्त पार्किंग आहे. या पार्किंग लॉटमध्ये 168 कार पार्क करण्याची व्यवस्था आहे. घरात एक गार्डन आणि एक 50 आसनी थिएटर आहे.

Credit: Times Network

हेलीपॅड असलेले घर

अँटिलियात 9 लिफ्ट, 3 हेलीपॅड, 1 योगा स्टुडिओ, 1 आईस्क्रीम रूम, 3 स्विमिंग पूल, 1 स्पा आणि 1 मंदिर आहे.

Credit: Times Network

भूकंपात टिकण्याची क्षमता

अँटिलिया हे घर 8 रिश्टर क्षमतेचा भूकंप झेलण्यास सक्षम आहे

Credit: Times Network

घर बांधणीचा खर्च

मीडिया रिपोर्टनुसार मुकेश अंबानींच्या घराच्या बांधणीचा खर्च 11 हजार कोटी रुपयांच्या घरात

Credit: Times Network

मुकेश अंबानींचे निवासस्थान

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी अँटिलायात सेकंड लास्ट फ्लोअरवर वास्तव्यास आहेत.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ​OMG: हत्तीसुद्धा ट्रेनचे चाक उचलू शकत नाही, किती असते वजन

अशा आणखी स्टोरीज पाहा