Jun 3, 2023
BY: Pallavi Shivle
या साध्या डाएटद्वारे मुकेश अंबानीं यांनी कमी केले 15 किलो वजन
कोणत्याही कठोर डाएट आणि वर्कआऊट विना मुकेश अंबानी यांनी आपले 15 किलोपेक्षा जास्त वजन कमी केले आहे. यासाठी त्यांनी काय केले हे जाणून घेऊयात
Credit: TNN
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी त्यांच्या दिवसाची सुरुवात फळे आणि ज्यूससह हलका नाश्ता घेऊन करतात.
Credit: TNN
हलका नाश्ता केल्यानंतर मुकेश अंबानी साधा योगा करतात
Credit: TNN
अंबानी यांच्या रोजच्या आहारामध्ये डाळ, भात, रोटी, मसूर आणि हलकी कोशिंबीर यांचा समावेश असतो.
Credit: TNN
कधी कधी आपला डाएट बाजूला सारत, ते कुलाब्यातील ताज येथे त्यांच्या फेव्हरेट चाटचा आस्वाद देखील घेतात.
Credit: TNN
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ बद्दल रंजक गोष्टी
अशा आणखी स्टोरीज पाहा