मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरपुढे IAS आणि IPS चा पगार काहीच नाही, इथे नोकरही आहे राजा

Mar 5, 2023

By: Swapnil Shinde

मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरची सॅलरी

देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी नेट वर्थ यांच्याबद्दल तुम्ही बरेच काही वाचले असेल. पण तुम्हाला या अब्जाधीश उद्योगपतीच्या ड्रायव्हरचा पगार माहित आहे का?

Credit: Times Network

दरमहा सुमारे 2 लाख रुपये पगार

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सन 2017 मध्ये मुकेश अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरचा पगार दरमहा सुमारे 2 लाख रुपये होता.

Credit: Times Network

वार्षिक पगार 24 लाख

अशा प्रकारे अंबानींच्या ड्रायव्हरचा वार्षिक पगार 24 लाख रुपये होतो.

Credit: Times Network

आएएस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार

हा पगार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या किंवा आएएस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त आहे.

Credit: Times Network

कंपनीकडून ड्रायव्हर

अंबानी कुटुंबातील ड्रायव्हर खासगी कंत्राटी फर्मच्या माध्यमातून कामावर घेतात

Credit: Times Network

टफ ट्रेनिंग

ड्रायव्हिंग कर्मचार्‍यांनाही अंबानी कुटुंबाच्या लक्झरी लाईफस्टाईलनुसार कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते.

Credit: Times Network

बुलेटप्रूफ व्हीकल

या चालकांना अंबानींची बुलेटप्रूफ वाहने चालवावी लागतात.

Credit: Times Network

2023 सालातील सॅलरी पॅकेज

पण मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचे 2023 सालातील सॅलरी पॅकेज काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Credit: Times Network

Thanks For Reading!

Next: भारतातलं एकमेव राज्य जिथे आहे फक्त एकच रेल्वे स्टेशन

Find out More