मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप

Sunil Desale

Sep 21, 2022

​संघटनांचा आरोप

मंत्री उदय सामंत यांनी शब्द न पाळल्याचा रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांचा आरोप

Credit: BCCL

​कधीपासून संपावर?

26 सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांचा संप

Credit: BCCL

​भाडेवाढ का?

गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे. मात्र, भाड्यात दरवाढ नाही

Credit: Times-of-India

​यापूर्वी सुद्धा केली होती घोषणा

यापूर्वी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनकडून 15 सप्टेंबर 2022 पासून रिक्षा-टॅक्सीचा संपाची घोषणा केली होती

Credit: BCCL

​चर्चेनंतर संप पुढे ढकलला होता

मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चेनंतर संप पुढे ढकलला होता.

Credit: Times-of-India

​आता पुन्हा केली संपाची घोषणा

आता 26 सप्टेंबरपासून पुन्हा संपाची घोषणा केली आहे

Credit: Times-of-India

​पत्रक काढून संपाची घोषणा

मुंबई टॅक्सी असोसिएशन आणि ऑटोरिक्षा युनियनने पत्रक काढून केली संपाची घोषणा

Credit: BCCL

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग, वाचा भाषणातील टॉप 10 मुद्दे