फिरा स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध असलेली शहरे

Rohan Juvekar

May 27, 2022

बेस्ट स्ट्रीट फूड

स्ट्रीट फूड प्रेमींसाठी भारतात फिरण्याची अनेक लोकप्रिय ठिकाणे

Credit: Times Network

पोहे

इंदूरचे पोहे हे मध्य प्रदेशमधील लोकप्रिय स्ट्रीट फूड

Credit: Times Network

टुंडे कबाब

उत्तर प्रदेशमधील नवाबांचे शहर अशी ओळख मिरविणाऱ्या लखनऊमध्ये मांसाहारींसाठी कबाब, बिर्याणी खाण्याची अनेक ठिकाणं

Credit: Times Network

छोले भटुरे

दिल्ली स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे, इथले छोले भटुरे सर्वाधिक लोकप्रिय

Credit: Times Network

वडापाव

मुंबईचा वडापाव आणि मिसळपाव प्रचंड लोकप्रिय

Credit: Times Network

कुलचा

पंजाबमधील अमृतसरमध्ये अमृतसरी कुलचा आणि लस्सीची चव चाखून बघा

Credit: Times Network

इडली डोसा

इडली डोसा खाण्यासाठी मदुराई हे प्रसिद्ध ठिकाण आहे

Credit: Times Network

काठी रोल

कोलकातामध्ये बंगाली पदार्थ आणि काठी रोल्स यांची चव चाखलीच पाहिजे

Credit: Times Network

लिट्टी चोखा

बिहार, झारखंड, UPचा पूर्वेकडील भाग येथे लोकप्रिय असलेला पदार्थ

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: उन्हापासून वाचण्यासाठी जा या हिल स्टेशनला, बजेट फक्त 10 हजार रुपये