मोदी सरकारच्या करबचत योजना

Rohan Juvekar

Jun 4, 2022

कशी कराल करबचत

कर वाचविण्यासाठी आणि सुरक्षित उत्पन्नासाठी मोदी सरकारच्या योजना

Credit: Times Network

सरकारी योजना

सामान्यांकरिता सरकारच्या सुरक्षित योजना

Credit: Times Network

पोस्ट ऑफिसची स्मॉल सेव्हिंग स्कीम

Post Office Small Savings Schemes यात गुंतवून कर वाचविता येईल

Credit: Times Network

कसा होईल लाभ

पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतविलेल्या पैशांमुळे कर कमी करण्यास मदत होईल आणि व्याजाचा लाभ मिळेल

Credit: Times Network

असा वाचवा कर

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट आणि पोस्ट ऑफिस स्मॉल टाइम डिपॉझिट अकाउंटमध्ये पैसे गुंतवून कर वाचविता येईल

Credit: Times Network

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट

एक वर्षासाठी दीड लाखांच्या गुंतवणुकीवर कर बचत करता येईल

Credit: Times Network

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट

Post Office Time Deposit मध्ये ५ वर्षांसाठी FD करून कर वाचविता येईल

Credit: Times Network

स्रोतावर कर

एका वर्षात पोस्टातील FDचे व्याज ४० हजारांपेक्षा जास्त झाल्यास पोस्ट ऑफिस स्रोतावर कर कापून सरकारजमा करते

Credit: Times Network

Disclaimer

टाइम्स नाउ मराठी गुंतवणूक सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: युक्रेन युद्धाचे १०० दिवस