Jan 24, 2023

पाकिस्तानची अन्नासाठी धडपड, विजेसाठी तडफड

Rohan Juvekar

पाकिस्तानमध्ये विजेचे मोठे संकट

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये विजेचे मोठे संकट

Credit: Times Network

अचानक आले विजेचे संकट

पाकिस्तानमध्ये सोमवार 23 जानेवारी 2023 पासून विजेचे मोठे संकट, देशाच्या बहुसंख्य भागात विजेची टंचाई

Credit: Times Network

पाकिस्तानमध्ये बत्ती गुल

नॅशनल ग्रीड फेल झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा पुरता कोलमडला

Credit: Times Network

अनेक शहरांमध्ये बत्ती गुल

पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये बत्ती गुल

Credit: Times Network

नॅशनल ग्रिड फेल

नॅशनल ग्रिड फेल झाली आणि पाकिस्तानमध्ये विजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला,

Credit: Times Network

पाकिस्तानमध्ये दैनंदिन कारभार कोलमडला

विजेअभावी पाकिस्तानमध्ये दैनंदिन कारभार कोलमडला, अनेक व्यवसाय पुरते ठप्प झाले

Credit: Times Network

कोळसा टंचाई

पाकिस्तानमध्ये सर्वाधिक वीज निर्मिती आयात केलेला कोळसा वापरून होते. आता कोळसा खरेदी करण्यासाठी पाकिस्तानकडे पुरेसे परकीय चलन नसल्यामुळे देशात कोळसा टंचाई निर्माण झाली आहे.

Credit: Times Network

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बराच काळ लागणार

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बराच काळ लागणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाकडून देण्यात आली

Credit: Times Network

सलग दुसऱ्या वर्षी मोठी वीज टंचाई

पाकिस्तानमध्ये सलग दुसऱ्या वर्षी मोठी वीज टंचाई. याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये निर्माण झाले होते मोठे विजेचे संकट.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पुण्यात दिवसभर कुठे फिराल, काय एन्जॉय कराल?

अशा आणखी स्टोरीज पाहा