Mar 18, 2023

BY: Swapnil Shinde

73 वर्षांपासून या ट्रेनमध्ये प्रवासासाठी ​लागत नाही तिकिट

​ सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क ​

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.

Credit: IRTC

8000 रेल्वे स्थानक​

भारतातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या 8000 च्या जवळपास आहे.

Credit: IRTC

​​स्वस्त आणि आरामदायी प्रवास​

अधिकाधिक लोक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात कारण ते स्वस्त आणि आरामदायी आहे.

Credit: IRTC

प्रवास तिकिट

ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लोकांना भाडे मोजावे लागते, परंतु तुम्हाला माहिती आहे का की भारतात एक अशी ट्रेन आहे ज्यामध्ये लोक तिकीट शिवाय प्रवास करतात.

Credit: IRTC

विश्वास

यावर तुमचा विश्वास बसणार नाही का? फक्त तुम्हीच नाही, ज्याने हे पहिल्यांदा ऐकलं त्याचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरं आहे.

Credit: IRTC

​भाक्रा-नागल धरण ​

भाक्रा-नागल धरण पाहणाऱ्यांसाठी ही ट्रेन चालवली जाते. आज आम्ही तुम्हाला या ट्रेनबद्दल सांगत आहोत आणि त्यात भाडे का

Credit: IRTC

​हिमाचल -पंजाबच्या सीमेवर​

हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर असलेल्या नागल आणि भाक्रा दरम्यान ही ट्रेन चालवली जाते.

Credit: IRTC

लाकडे ​डबे ​

या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे डबे लाकडापासून बनवलेले असून त्यात टीटी नाही.

Credit: IRTC

​तीन बोगी ​

भारताच्या या स्पेशल ट्रेनला पूर्वी १० डबे असायचे, पण आता फक्त तीन बोगी आहेत.

Credit: IRTC

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 9 लिफ्ट, 6 फ्लोअर पार्किंग; मुकेश अंबानींचे घर की मुंबईतला राजवाडा

अशा आणखी स्टोरीज पाहा