Aug 26, 2022

जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

Rohan Juvekar

जगात भारी नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ टक्के अॅप्रुव्ह व्होट मिळाली, ते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले

Credit: Times Network

आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ऑब्राडोर

मेक्सिकोचे ऑब्राडोर ६३ टक्के अप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

Credit: Times Network

अँथनी अल्बानीझ

ऑस्ट्रेलियाचे अल्बानीझ ५८ टक्के अप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानी

Credit: Times Network

​इग्नाझियो कॅसिस

स्विर्त्झलंडचे इग्नाझियो कॅसिस ५२ टक्के अॅप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये चौथ्या स्थानी

Credit: Times Network

मारियो ड्रॅगी

इटलीच्या मारियो ड्रॅगींनी ५४ टक्के अप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये पाचवे स्थान पटकावले

Credit: Times Network

मॅग्डेलेना अँडरसन

स्वीडनच्या मॅग्डेलेना अँडरसननी ५० टक्के अप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये सहावे स्थान पटकावले

Credit: Times Network

​अलेक्झांडर डी क्रू

बेल्जियमच्या मॅअलेक्झांडर डी क्रू यांनी ४३ टक्के अप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये सातवे स्थान पटकावले

Credit: Times Network

जे बोल्सोनारो

ब्राझिलच्या बोल्सोनारो यांनी ४२ टक्के अप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये आठवे स्थान पटकावले

Credit: Times Network

फुमिओ किशिदा

जपानच्या फुमिओ किशिदा यांनी ३८ टक्के अप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये नववे स्थान पटकावले

Credit: Times Network

​मायकेल मार्टिन

आयर्लंडच्या मायकेल मार्टिन यांनी ३९ टक्के अप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये दहावे स्थान पटकावले

Credit: Times Network

जो बायडेन

अमेरिकेच्या जो बायडेन यांनी ४१ टक्के अप्रुव्ह व्होटसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये अकरावे स्थान पटकावले

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वाचनाचा वेग वाढविण्यासाठी...

अशा आणखी स्टोरीज पाहा