Jan 24, 2023
पीएम राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 ची घोषणा. कला, संस्कृती, क्रीडा, शौर्य, नाविन्यपूर्ण प्रयोग अशा वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार जाहीर
Credit: Times Network
मास्टर आदित्य बालपणापासूनच ऑस्टिओजेनेसिस इम्पेरफेक्ट आजाराने पीडित आहे
2023 मध्ये कला संस्कृती क्षेत्रात 10 मुलांना तर शौर्य क्षेत्रात 15, समाजसेवा क्षेत्रात 20, क्रीडा क्षेत्रात 22 पुरस्कार
मास्टर आदित्य सुरेशने 500 पेक्षा जास्त कार्यक्रमांतून गाणी गायली आहेत
मास्टर आदित्य सुरेशला ऑस्टियोजेनेसिस इम्पेरफेक्ट हा अनुवंशिक आजार झाला आहे.
ऑस्टियोजेनेसिस इम्पेरफेक्ट हा आजार झालेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली तरी हाडांना मोठे फ्रॅक्टर होऊ शकते. हा आजार काही वेळा जीवघेणा पण ठरू शकतो
मास्टर आदित्यची हाडे मागील 13 वर्षांत 20 वेळा फ्रॅक्टर झाली आहेत
गंभीर आजार असूनही मास्टर आदित्यने स्वतःला गायक म्हणून प्रस्थापित केले आहे
मास्टर आदित्य पाचवीपासून गायनाचे शिक्षण घेत आहे
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद