रॅडिसन ब्लू हॉटेल गुवाहाटी आसाम

Rohan Juvekar

Jun 23, 2022

गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलचे महाराष्ट्र कनेक्शन

गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेल महाराष्ट्रातील राजकारण्यांचा मुक्काम

Credit: Times Network

महाराष्ट्रातले आमदार

रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये महाराष्ट्रातले आमदार

Credit: Times Network

असे आहे हॉटेल

असे आहे रॅडिसन ब्लू हॉटेल

Credit: Times Network

रॅडिसन हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार

रॅडिसन हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार, एकनाथ शिंदे आणि ४० पेक्षा जास्त आमदार

Credit: Times Network

महाराष्ट्राचे लक्ष

रॅडिसन ब्लू हॉटेलमधील घडामोडींवर महाराष्ट्राचे लक्ष

Credit: Times Network

राजकीय खेळी

रॅडिसन ब्लू हॉटेलमधून सुरू असलेल्या राजकीय खेळींचे महाराष्ट्राच्या राजकाणावर होत आहेत परिणाम

Credit: Times Network

वाढत आहे ताकद

रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या ताकदीत होत आहे वाढ

Credit: Times Network

मोठी राजकीय खेळी

योग्य वेळी मोठ्या राजकीय खेळीसाठी गुवाहाटीच्या हॉटेलमधून शिंदे आणि त्यांचे समर्थक महाराष्ट्रात येणार

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: चुकूनही स्वतःचे रहस्य इतरांसमोर जाहीर करू नका