Aug 4, 2022
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी RBIच्या मौद्रिक निती समितीची बैठक झाली
Credit: Times Network
MPCच्या ३ दिवसांच्या बैठकीत रेपो रेट बाबत निर्णय झाले तसेच महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी करायचे उपाय आदी मुद्यांवर चर्चा झाली
Credit: Times Network
जगातील अनेक बड्या देशांच्या बँकांच्या व्याजदरात वाढ, RBI पण रेपो रेट वाढवण्याची शक्यता
Credit: Times Network
रेपो रेट वाढल्यास कर्जफेडीसाठी भरायचा हप्ता महागणार
Credit: Times Network
रेपो रेट वाढल्यास FDवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता
Credit: Times Network
रेपो रेट वाढल्यावर हप्ता वाढू द्यायचा नसेल तर कर्जफेडीचा कालावधी वाढवून घेणे आवश्यक
Credit: Times Network
RBIच्या बैठकीतले निर्णय देशाच्या आणि पर्यायाने देशातील सर्व नागरिकांच्या अर्थकारणावर परिणाम करतात
Credit: Times Network
बँक RBIकडून कर्ज घेते या कर्जावर लागू होणारे व्याज म्हणजे रेपो रेट
Credit: Times Network
जेव्हा बँक RBIकडे पैसे जमा करते तेव्हा बँकेला त्यावर मिळणारे व्याज म्हणजे रिव्हर्स रेपो रेट
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा