Jan 24, 2023
BY: Sunil Desaleसिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी जाती समुदयातील लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहित करण्याचं म्हटलं आहे.
Credit: pexels
सिक्किम सरकारने महिला कर्मचाऱ्यांना दुसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी एक वेतनवाढ आणि तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी दोन वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
Credit: BCCL
सिक्कीममधील प्रजनन दर हा अलिकडील काही वर्षांत प्रति महिलेला एक मुलापेक्षाही कमी नोंदवला आहे. राज्याची लोकसंख्या 6.90 लाख इतकी आहे.
Credit: iStock
केंद्रशासित लक्षद्वीपची लोकसंख्या भारतात सर्वात कमी आहे. येथील लोकसंख्या 73 हजार इतकी आहे.
Credit: BCCL
लडाख येथील लोकसंख्या 2.89 इतकी आहे.
Credit: BCCL
अंदमान आणि निकोबार बेटांवरील लोकसंख्या सुमारे 4.17 लाख इतकी आहे.
Credit: BCCL
दादरा आणि नगर हवेली आणि दीव-दमणची लोकसंख्या 6.15 लाख इतकी आहे.
Credit: dadra-nagar-haveli-and-daman-diu
ईशान्येकडील राज्यांपैकी मिझोरोमची लोकसंख्या सुमारे 12 लाख इतकी आहे.
Credit: iStock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद