Mar 10, 2023
पृथ्वीवर एक गाव असे आहे जिथे कुंभकर्णासारखी कुठेही कितीही तास झोपतात माणसं
Credit: Times Network
कझाकिस्तानमध्ये आहे कलाची गाव
कझाकिस्तानच्या कलाची गावात नागरिक कुठेही कितीही तास झोपतात
गावात अनेक तास माणसं का झोपतात यावर अनेकांनी संशोधन केले पण अद्याप ठोस उत्तर सापडलेले नाही
काहींच्या मते गावात युरेनियमपासून तयार होणाऱ्या घातक वायूची गळती सुरू आहे यामुळे अनेकांना दीर्घ काळ झोप लागते
कलाची गावातील पाण्यात कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे गावातील नागरिकांना दीर्घ काळ झोप लागते असाही एक दावा केला जातो
कलाची गावात झोपलेल्या माणसाला जाग आल्यावर झोप येण्याआधीच्या काही तासांतील कोणतीही गोष्ट व्यवस्थित आठवत नाही
कलाची गावात माणसं कुठेही, कशीही आणि कधी पण झोपलेली आढळतात
गावातली माणसं सार्वजनिक ठिकाणी, आंघोळ करताना, जेवताना अशी कधीही कुठेही आणि कशीही झोपतात. एकदा झोपली की अनेक तास उठत नाहीत.
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद