सोमवारी वांगं खाणे तसेच वांग्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळा
Credit: Times Network
सोमवारी शंकराला हळद लावणे टाळा
Credit: Times Network
सोमवारी वाद घालणे टाळा
Credit: Times Network
सोमवारी साखर या पदार्थांचा मर्यादीत वापर करा. शक्य असल्यास सोमवारी साखर खाणे टाळा.
Credit: Times Network
सोमवारी झाडे तोडणे अथवा झाडांना कोणत्याही प्रकारे इजा करणे टाळा
Credit: Times Network
शंकराच्या पूजेसाठी तुळशीचा वापर करणे टाळा. शंकराला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करू शकता. शंकराला पांढरी फुले, बेलपत्रे अर्थात बेलाची पाने अर्पण करू शकता पण तुळशीचा शंकराच्या पूजेत वापर करणे टाळा
Credit: Times Network
You may also like
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, या...
अवघ्या 20 हजारात करा महाराष्ट्राचा दौरा
सोमवारी प्राण्यांना भूतदया दाखवा. प्राण्यांना अन्न पाणी द्या. मुक्या जनावरांची काळजी घ्या.
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, या हिल स्टेशनला भेट द्याच...