एक वेळ अशी होती की, जेव्हा वाढती लोकसंख्या ही चीनसाठी एक मोठी समस्या बनली होती. मात्र, त्यानंतर चीनने देशात कठोर धोरणे लागू केले.
Credit: pexels
लोकसंख्या संकट
चीनने लागू केलेल्या या धोरणांमुळे आता लोकसंख्येचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. यामुळे चीन त्रस्त आहे आणि पुन्हा लोकसंख्या वाढावी अशी त्यांची इच्छा आहे.
Credit: pexels
स्पर्म डोनेट करण्याचे आवाहन
चीनमधील जन्म दरात होत असलेली घसरण पाहता तेथील विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Credit: pexels
स्पर्म डोनेशन क्लिनिक
शंघाई आणि बीजिंगसह संपूर्ण चीनमध्ये स्पर्म टोनेशन क्लिनिक्सकडून विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्याचे आवाहन केले आहे.
Credit: pexels
पैसे कमावण्याचा मार्ग
चीनमधील युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून स्पर्म डोनेट करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
Credit: pexels
नागरिकांमध्ये उत्सुकता
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, लोकांमध्ये या ऑफरबाबत खूपच उत्सुकता पहायला मिळत आहे.
Credit: pexels
काय आहेत अटी
एका स्पर्म बँकेनुसार, डोनर्सचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. त्यांची उंची 165 सेमी पेक्षा जास्त असावी. त्यांना कोणताही संसर्गजन्य किंवा अनुवांशिक आजार नसावा. तसेच त्यांनी पदवी मिळवलेली असावी.
Credit: pexels
इतके पैसे मिळू शकतात
स्पर्म डोनरला आधी आपलं हेल्थ चेकअप करावे लागेल. पात्र व्यक्तीला 4500 युआन म्हणजेच 664 डॉलर्सची सबसिडी देऊन 8-12 वेळा स्पर्म डोनेट करण्यास सांगितले जाऊ शकते.
Credit: pexels
जवळपास 82 हजार रुपये
एका शांघाई शुक्राणू बँकेने 7000 युआन (1000 डॉलर्स) म्हणजेच भारतीय चलनाच्या तुलनेत 82 हजार रुपयांहून अधिक सबसिडीची ऑफर दिली आहे.
Credit: pexels
कोण करू शकतात स्पर्म डोनेट
धूम्रपान किंवा मद्यपान करणारे व्यक्ती स्पर्म डोनेट करू शकत नाहीत.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: भारतातील भुताटकी असलेलं गाव, वास्तव्य करणाऱ्याचा होतो मृत्यू