Feb 21, 2023

भारतात उन्हाळी सुट्टीत फिरण्याची ठिकाणं

Rohan Juvekar

टेकड्यांचे शहर सिमला - हिमाचल प्रदेश

उन्हाळ्यात फिरण्याचे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध

Credit: Times Network

मनाली - हिमाचल प्रदेश

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फिरण्याचे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण

Credit: Times Network

अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह - बंगालच्या उपसागरातील बेटांचा समूह

उन्हाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसांमध्ये फिरण्याची उत्तम जागा. पाण्यातले साहसी क्रीडा प्रकार खेळण्याची प्रसिद्ध जागा

Credit: Times Network

दार्जिलिंग - पश्चिम बंगाल

थंड हवेचे ठिकाण आणि चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेली जागा

Credit: Times Network

मुन्नार - केरळ

केरळमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण. चहाच्या मळ्यांसाठीही प्रसिद्ध.

Credit: Times Network

हृषिकेश - उत्तराखंड

योगासनांचे प्रशिक्षण, साहसी क्रीडा प्रकार यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. उन्हाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते

Credit: Times Network

लक्षद्वीप बेटे - अरबी समुद्रातील बेटे

उन्हाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत फिरण्यासाठी उत्तम ठिकाण. पाण्यातील साहसी क्रीडा प्रकार येथे एन्जॉय करता येतील.

Credit: Times Network

शिलाँग - मेघालय

निसर्ग सौंदर्याने नटलेले शिलाँग पर्यटनासाठी प्रसिद्ध. या भागात ट्रेकिंगसाठी धबधबे एन्जॉय करण्यासाठी पर्यटक येतात.

Credit: Times Network

ऊटी - कर्नाटक

कपल्स सुटी एन्जॉय करण्यासाठी ऊटीला प्राधान्य देतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ऊटीमध्ये रोझ गार्डन, बोटॅनिकल गार्डन अशी अनेक प्रसिद्ध उद्याने आहेत.

Credit: Times Network

गंगटोक - सिक्कीम

पाण्यातील निवडक साहसी क्रीडा प्रकारांसाठी गंगटोक प्रसिद्ध

Credit: Times Network

लडाख

ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग आणि निसर्ग सौंदर्य याचा आनंद घेण्याकरिता लडाखमध्ये पर्यटक गर्दी करतात.

Credit: Times Network

महाबळेश्वर - महाराष्ट्र

थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण. ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध.

Credit: Times Network

नैनिताल - उत्तराखंड

थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण

Credit: Times Network

कलिम्पोंग - तिबेट

तिबेटमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण

Credit: Times Network

कुन्नुर - तामीळनाडू

पर्यटनासाठी प्रसिद्ध. चहा बागांसाठीही प्रसिद्ध.

Credit: Times Network

औली - उत्तराखंड

निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध

Credit: Times Network

लोणावळा - महाराष्ट्र

थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण

Credit: Times Network

कोडाईकॅनल - तामीळनाडू

प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण

Credit: Times Network

धरमशाला - हिमाचल प्रदेश

थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईल

अशा आणखी स्टोरीज पाहा