भारतीय आंब्याचे १० प्रकार

Rohan Juvekar

May 7, 2022

दशहरी

मधासारखी चव, लक्ष वेधणारा सुगंध

Credit: Instagram

लंगडा

उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रिय असलेला मोठा गोलाकार आंबा

Credit: Instagram

हापूस

कोकणचा राजा अशी ओळख मिरविणारा हापूस जगभर लोकप्रिय, देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस प्रचंड लोकप्रिय

Credit: Instagram

चौसा

मोठ्या आकाराचे फळ, दरवर्षी मर्यादीत काळ बाजारात मिळतो

Credit: Instagram

सफेदा

हा जून-जुलै मध्ये मोठ्या प्रमाणावर मिळणारा आंबा, प्रामुख्याने उत्तर भारतात पिकतो

Credit: Instagram

बंगनापल्ली

रुचकर फळ, आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारतात लोकप्रिय, जीआय टॅग मिळालेला पहिला आंबा

Credit: Instagram

केसर

गुजरातचा आंबा, फळाच्या वरील भागाचा रंग केशरी असतो, आमरस करण्यासाठी हापूस व्यतिरिक्त केसर लोकप्रिय

Credit: Instagram

हिमसागर

मे आणि जून महिन्यात हे फळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते

Credit: Instagram

गुलाबखास

गोलाकार आणि फळाच्या वरील भागाचा रंग लालसर असतो, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये याच्या बागा मोठ्या संख्येने आहेत

Credit: Instagram

तोतापुरी

दक्षिण भारतात मोठ्या संख्येने या आंब्याच्या बागा आहेत

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: अक्षय तृतीयेचा हार्दिक शुभेच्छा