May 21, 2023

भारतातील टॉप टेन विमानतळ

Rohan Juvekar

दिल्लीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतात नंबर वन वन आहे तर मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीच्या विमानतळावरून दररोज 65 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात तर मुंबई विमानतळावरून दररोज 44 लाख प्रवासी प्रवास करतात.

Credit: Times Network

बंगळुरूचा कँपगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात तिसऱ्या स्थानी. या विमानतळावरून दररोज 32 लाख प्रवाशांची ये-जा होते.

Credit: Times Network

हैदराबादचा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात चौथ्या स्थानी आहे. या विमानतळावरून दररोज 21 लाख प्रवासी ये-जा करतात.

Credit: Times Network

चेन्नईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात पाचव्यास्थानी आहे. या विमानतळावरून दररोज साडे अठरा लाखांपेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात.

Credit: Times Network

कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात सहाव्या स्थानावर आहे. या विमानतळावरून दररोज 18 लाख प्रवासी ये-जा करतात.

Credit: Times Network

अहमदाबादचा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात सातव्या स्थानी आहे. या विमानतळावरून दररोज 10 लाखांपेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात.

Credit: Times Network

कोचिनचा आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात आठव्या स्थानी आहे. या विमानतळावरून दररोज 9 लाख प्रवासी ये-जा करतात.

Credit: Times Network

दाबोलिमचा विमानतळ नवव्या तर पुण्याचा विमानतळ दहाव्या स्थानी आहे. दाबोलिमच्या विमानतळावरून दररोज 8 लाखांपेक्षा जास्त तर पुण्याच्या विमानतळावरून दररोज 8 लाख प्रवासी ये-जा करतात

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 12 वी पास मुलांना दरमहा हजारो रुपयांची कमाई करण्याची सुवर्णसंधी

अशा आणखी स्टोरीज पाहा