​उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग, वाचा भाषणातील टॉप 10 मुद्दे

Sunil Desale

Sep 21, 2022

​दसरा मेळावा शिवतीर्थावरच

आज एवढं आहे; दसऱ्याला किती असेल. किती पटीने असेल. दसरा मेळावा आपला परंपरेनुसार शिवतीर्थावरच होणार!

Credit: BCCL

​उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

मुलं पळवणारी टोळी ऐकलीय, बाप पळवणारी टोळी पहिल्यांदाच पाहतोय!

Credit: BCCL

​उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा

मुंबई रिअल इस्टेटची जमीन नाही! ही आमची मुंबाआई आहे.

Credit: BCCL

​फॉक्सकॉन प्रकल्पावरुन ठाकरे आक्रमक

दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?

Credit: BCCL

​शिवसेना म्हणजे...

शिवसेना म्हणजे मुंबईकरांचा विश्वास आहे. प्रत्येक वेळी मदतीला धावून जातो तो शिवसैनिक असतो.

Credit: BCCL

​उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांना क्लीनचीट देऊन पक्षात घेतले

Credit: BCCL

​ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका

भाजपने माणसं धुवायची लाँड्री काढली आहे का?

Credit: BCCL

गद्दारांची शेवटची निवडणूक

गद्दारांच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे. आपल्या आयुष्यातील पहिली निवडणूक समजा

Credit: BCCL

देशातील लोकशाहीबाबतचा निकाल

शिवसेनेचा निकाल हा तुमच्या माझ्या भविष्याचा आणि देशातील लोकशाहीबाबतचा निकाल असणार

Credit: BCCL

​अमित शहांना चॅलेंज

आज अमित शहांना आव्हान देतो.. तुमचे चेलेचपाटे बसलेत ना त्यांना सांगा, महिनाभरात निवडणूक घेऊन दाखवा

Credit: BCCL

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: स्वातंत्र्यापूर्वी असे असत AC कोच