आधारशी संबंधित तक्रार करण्याचे ४ पर्याय

Rohan Juvekar

Aug 5, 2022

महत्त्वाचे डॉक्युमेंट

स्वतःची ओळख पटवून देताना तसेच अॅड्रेस व्हेरिफिकेशनसाठी आधार हा एक महत्त्वाचा पुरावा आहे

Credit: Times Network

आधारशी संबंधित तक्रारी

आधारशी संबंधित तक्रारी असू शकतात या तक्रारींची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी एक सरकारी यंत्रणा अस्तित्वात आहे

Credit: Times Network

चार पर्याय

आधारशी संबंधित तक्रारी नोंदविण्याचे ४ पर्याय उपलब्ध

Credit: Times Network

टोल फ्री

1947 या टोल फ्री नंबरवर आधारशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी १२ भाषांचे पर्याय उपलब्ध

Credit: Times Network

भाषांचे पर्याय

हिंदी, इंग्रजी, तेलुगु, तामीळ, कानडी, मल्याळम, असमिया, बंगाली, गुजराती, मराठी, पंजाबी, उडिया यापैकी एखाद्या भाषेत संवाद साधून तक्रार नोंदविणे सोपे

Credit: Times Network

पोर्टल

आधारशी संबंधित तक्रारी पोर्टलवरून ऑनलाईन नोंदविता येतात

Credit: Times Network

ई-मेल

help@uidai वर ई-मेल करून तक्रार करता येते

Credit: Times Network

चॅटबॉट

uidai.gov.in या वेबसाईटवर चॅटबॉटद्वारे तक्रार नोंदविता येईल

Credit: Times Network

आस्क आधार

Ask Aadhaar वर क्लिक करून चॅटबॉटद्वारे आधारशी संबंधित तक्रारी करून त्या सोडविणे शक्य

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रेपो रेट वाढल्याने सामान्यांना होणार 'हा' फायदा?