Sunil Desale
Feb 23, 2023
भारतीय रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. देशातील जवळपास अर्धी लोकसंख्या ट्रेनने प्रवास करते. रेल्वेकडून अनेकदा शब्दांचा शॉर्ट फॉर्म वापर करण्यात येतो. मात्र, अनेकांना या शब्दांचा फुल फॉर्मच माहिती नसतो. जाणून घेऊयात रेल्वेच्या या शब्दांचा फुल फॉर्म...
Credit: Social-Media
IRCTC चा फुल फॉर्म 'इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन' (Indian Railway Catering and Tourism Corporation)
Credit: Social-Media
PNR चा फुल फॉर्म 'पॅसेंजर नेम रेकॉर्ड' (Passenger Name Record)
Credit: Social-Media
RLWL शब्दाचा फुल फॉर्म 'रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट' (Remote Location Waiting List)
Credit: Social-Media
PQWL या शब्दाचा फुल फॉर्म 'पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट' (Pooled Quota Waitlist)
Credit: Social-Media
PRS या शब्दाचा अर्थ 'पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम' (Passenger Reservation System)
Credit: Social-Media
RAC या शब्दाचा फुल फॉर्म 'रिझर्व्हेशन अगेंस्ट कॅन्सलेशन' (Reservation Against Cancellation)
Credit: Social-Media
GNWL या शब्दाचा फुल फॉर्म 'जनरल वेटिंग लिस्ट' (General Waiting List)
Credit: Social-Media
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद