Feb 20, 2023

जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईल

Times Network

जगातील सर्वात मजबूत मोबाईल

जाणून घ्या जगातील सर्वात मोबाईलविषयी. हा मोबाईल 2 मीटर खोल पाण्यात सलग 30 मिनिटे सुरक्षित राहू शकतो

Credit: Times Network

पडला तरीही...

जगातील सर्वात मजबूत मोबाईल 84 फूट उंचावरून खाली पडला तरी सुरक्षित राहतो

Credit: Times Network

गिनीज बुकात नोंद

जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईलची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे

Credit: Times Network

कोणता फोन?

जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईल अशी 2011 मध्ये लाँच केलेल्या Sonim XP3300 या फोनची ख्याती आहे

Credit: Times Network

मजबूत फोनचे ग्राहक

बांधकाम, खाणकाम, सार्वजनिक सुरक्षा या क्षेत्रात काम करणारे जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईल वापरू शकतात

Credit: Times Network

गोरिल्ला ग्लास स्क्रीन

जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईलसाठी गोरिल्ला ग्लास स्क्रीन वापरण्यात आली आहे

Credit: Times Network

1750 MAH बॅटरी

जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईलमध्ये 1750 MAH बॅटरी आहे

Credit: Times Network

You may also like

गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी लक्षात घ्या...
हिवाळ्यात फक्त 5 हजारांत फिरण्याची ठिकाण...

वैशिष्ट्ये

2 मेगापिक्सेल कॅमेरा, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, RM Radio

Credit: Times Network

मोठ्या आकाराची बटणे

मोठ्या आकाराची बटणे असल्यामुळे मोठे हँड ग्लोव्ह्ज घातले तरी हा मोबाईल हाताळणे सोपे आहे

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी लक्षात घ्या या गोष्टी

अशा आणखी स्टोरीज पाहा