May 25, 2022
नवी कौशल्ये आत्मसात करुन ती 'रेझ्युमे'मध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे, तसे न करणे ही गंभीर चूक
Credit: Times Network
कठीण प्रसंगी सहकारी, वरिष्ठ यांच्याकडून सहकार्य घेण्याचे टाळणे ही गंभीर चूक
Credit: Times Network
पगार वाढावा, बढती व्हावी, प्रगती व्हावी यासाठी सतत प्रयत्न करा, तसे न करणे ही गंभीर चूक
Credit: Times Network
सतत नोकऱ्या बदलणे ही गंभीर चूक यामुळे तुम्ही धरसोड वृत्तीचे आहात असे समजले जाण्याची शक्यता वाढते
Credit: Times Network
आधुनिक व्यावसायिक पद्धतीने रेझ्युमे तयार करा, तसे न करणे ही गंभीर चूक
Credit: Times Network
प्रगतीसाठी व्यावसायिक क्षेत्रात मित्र परिवाराचे जाळे निर्माण करा, तसे न करणे ही गंभीर चूक
Credit: Times Network
वरिष्ठांचा त्यांच्या समोर किंवा इतरांसमोर अनादर करणे ही गंभीर चूक
Credit: Times Network
स्वतःच्या आर्थिक क्षमतेचा आढावा न घेता तडकाफडकी राजीनामा देणे ही गंभीर चूक
Credit: Times Network
करिअरमधून पैसे कमावण्यात काही चूक नाही पण फक्त हेच ध्येय समोर ठेवून करिअर करणे ही गंभीर चूक
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा