लांब उडीत पहिले पदक

Swapnil Shinde

Aug 5, 2022

पराक्रम

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रथमच पदक जिंकण्याचा पराक्रम भारतीय खेळाडू करत आहेत.

Credit: twitter

लांब उडीपटू मुरली श्रीशंकर

23 वर्षीय लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ॲथलेटिक्सथलेटिक्सच्या लांब उडी स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे.

Credit: twitter

रौप्य पदक

त्याने रौप्य पदक जिंकले आणि 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला उडी प्रकारात दुसरे पदक मिळवून दिले.

Credit: twitter

पहिला लांब उडीपटू

श्रीशंकर राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक जिंकणारा पहिला लांब उडीपटू ठरला.

Credit: twitter

बहामाचा खेळाडू

बहामाच्या खेळाडूनेही 8.08 मीटर उडी मारली पण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याने आधीच आघाडी घेतली होती.

Credit: twitter

रौप्यपदकावर समाधान

नियमानुसार मुरली श्रीशंकरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Credit: twitter

४४ वर्षांनंतर पदक

श्रीशंकर राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक जिंकणारा पहिला लांब उडीपटू ठरला. सुरेश बाबूने 1978 मध्ये कांस्यपदक जिंकले, तेव्हापासून या क्रिडा प्रकारात दुष्काळ होता

Credit: twitter

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या खेळाडूच्या Hot photos मुळे चाहत्यांची उडाली झोप