मोबाईलवर 'बॅडमिंटन लीग' गेमची धूम

Prashant Jadhav

May 23, 2022

​बॅडमिंटन लीग

तुम्हालाही बॅडमिंटनची आवड असेल तर 'बॅडमिंटन लीग' हा खेळ तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

Credit: play-store

​चांगली स्पर्धा

या गेममध्ये तुम्ही तुमच्या मित्राशी स्पर्धा करू शकता आणि टूर्नामेंट मोडमध्ये बॅडमिंटन लीग ट्रॉफी जिंकू शकता.

Credit: play-store

बुस्ट करा स्कील

तसेच गेममध्ये तुम्ही मजबूत स्मॅश आणि जंपसाठी यासाठी तुमची स्कील लेव्हल वाढवू शकतात.

Credit: play-store

​मल्टीपल मोड

विशेष बाब म्हणजे या गेममध्ये मल्टीपल गेम मोड आहेत.

Credit: play-store

​अवघड स्पर्धा

तुम्ही जितक्या सोप्या पद्धतीने गेम नियंत्रित करू शकता, तितकेच सामना जिंकणे कठीण आहे.

Credit: play-store

​ग्राफिक्स

या गेमचे ग्राफिक्सही खूप चांगले आहेत, ज्यामुळे तुम्हाला खऱ्या बॅडमिंटनचा अनुभव येतो.

Credit: play-store

​​आउटफिट्स

खेळामध्ये अनेक सुंदर बॅडमिंटन आउटफिट्स देखील खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Credit: play-store

​प्ले स्टोअर

तुम्ही हा गेम प्ले स्टोअरमधून मोफत डाउनलोड करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.

Credit: play-store

कस्टमाइज करा

कॅरेक्टरइस गेममध्ये तुम्ही अनेक आयटम्स आपल्या कॅरेक्टरनुसार सहज कस्टमाइज करू शकतात.

Credit: play-store

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पाकिस्तानी क्रिकेटरने लग्नाच्या ड्रेसमध्ये धरली हातात बॅट