अलिशा न्यूमन​

Swapnil Shinde

Aug 5, 2022

पोल वॉल्ट स्पर्धा

अलिशा पोल वॉल्ट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इंग्लंडला पोहोचली आहेत.

Credit: Instagram

अनेकांची झोप उडाली

या महिला खेळाडूचे फोटो पाहून अनेकांची झोप उडाली असेल.

Credit: Instagram

खूप लोकप्रिय

अलिशा तिच्या खेळाव्यतिरिक्त खूप लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्यांचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Credit: Instagram

बोल्ड फोटो

इंस्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो पाहून सगळेच तिचे वेडे होत आहेत.

Credit: Instagram

इनरवेअर

या महिला खेळाडूंना जाहिरातींमध्येही पाहिले गेले आहे. अलिशाने इनरवेअर ब्रँडच्या जाहिरातीही केल्या आहेत.

Credit: Instagram

सुंदर महिलांच्या यादीत

मॅक्सिमच्या 2021 च्या 100 सुंदर महिलांच्या यादीत या महिला खेळाडूचे नाव देखील समाविष्ट होते.

Credit: Instagram

सौंदर्याचे चाहते

अनेक लोक तिच्या सौंदर्याचे आणि खेळाचे चाहते आहेत.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: चित्त्यासारखी चपळता आणि विजेचा वेग...