May 25, 2023

Asia Cup : आशिया कप होणार की नाही आणि झाला तर कुठे होणार?

Rohan Juvekar

आशिया कप 2023 क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती

Credit: Times Network

सुरक्षेच्या कारणामुळे आशिया कप 2023 पाकिस्तानमध्ये होणार नाही

Credit: Times Network

आशिया कप 2023 होणार की नाही आणि झाला तर कुठे या प्रश्नाचे उत्तर रविवार 28 मे 2023 रोजी मिळण्याची शक्यता

Credit: Times Network

आशिया कप बाबत निर्णय घेण्यासाठी भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डांच्या अध्यक्षांची बैठक

Credit: Times Network

भारतात 28 मे रोजी होणार आशिया कपबाबतची बैठक

Credit: Times Network

बैठकीत बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष पण सहभागी होणार

Credit: Times Network

बैठकीत ठरणार आशिया कप 2023 क्रिकेट स्पर्धेचे भवितव्य

Credit: Times Network

आयपीएलच्या फायनल मॅचच्या दिवशीच आशिया कप संदर्भात भारतात महत्त्वाची बैठक

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ​MS Dhoni नाही खेळणार पुढील IPL? CSK च्या CEO चा मोठा खुलासा

अशा आणखी स्टोरीज पाहा