May 14, 2023

Fitness : तीन मुलांची आई असूनही विशीची दिसते मेस्सीची पत्नी

Rohan Juvekar

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पॅरिस सेंट जर्मेनच्या टीममध्ये

Credit: Times Network

काही दिवस सस्पेंड असलेला मेस्सी पुन्हा टीममध्ये परतला

Credit: Times Network

मेस्सीचा जन्म 1987 चा आहे. त्याने 2017 मध्ये अँटोनेला रोक्कूझ्झो सोबत लग्न केले

Credit: Times Network

मेस्सीची पत्नी अर्जेंटिनाची आहे, तिचा जन्म 1988 मध्ये झाला

Credit: Times Network

मेस्सीची पत्नी आता 3 मुलांची आई आहे. पण आजही फिट दिसते आणि विशीची आहे असे भासते.

Credit: Times Network

मेस्सीची पत्नी फिटनेस जपण्यासाठी ब्लॅक कॉफी पिणे पसंत करते. दररोज वर्कआऊट करण्यावर ती भर देते.

Credit: Times Network

मेस्सी आणि अँटोनेला यांची पहिली भेट अर्जेंटिनातील रोसारियो येथे झाली

Credit: Times Network

मेस्सी आणि अँटोनेला यांच्या भेटीसाठी फुटबॉलपटू ल्युकस स्कागलियाने मध्यस्ती केली होती

Credit: Times Network

अँटोनेला रोक्कुझ्झो ही स्कागलियाची बहीण आहे. याच कारणामुळे स्कागलियाने अँटोनेला रोक्कुझो आणि लिओनेल मेस्सी यांची भेट व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले. मेस्सी आणि स्कागलिया हे दोघे एकत्र फुटबॉल खेळले आहेत.

Credit: Times Network

स्कागलिया आणि मेस्सी नेवेलच्या ओल्ड बॉइज क्लबकडून एकत्र फुटबॉल खेळले होते

Credit: Times Network

मेस्सी आणि रोक्कुझ्झो यांची ओळख झाली त्यावेळी ते अर्जेंटिनात होते नंतर ते बार्सिलोनात गेले

Credit: Times Network

अँटोनेला आणि मेस्सी त्यांच्या मुलांसह आज संसारात सुखी आहेत

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: शुभमन गिलचा स्पायडर-मॅन अवतार

अशा आणखी स्टोरीज पाहा