Mar 15, 2023
BY: Swapnil Shindeउत्तर अमेरिकेत होणाऱ्या FIFA विश्वचषक 2026 च्या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Credit: Instagram
पुढील विश्वचषक स्पर्धेत 4-4 संघांचे 12 गट असतील. यापूर्वी 3-3 संघांचे 16 गट तयार करण्याची योजना होती.
Credit: Instagram
प्रत्येक संघाला विश्वचषकात किमान तीन सामने खेळण्याची संधी मिळेल आणि हे सामने पुरेशा विश्रांतीसह असतील.'
Credit: Instagram
विशेष म्हणजे फिफा विश्वचषक 2026 मध्ये प्रथमच 48 संघ सहभागी होणार आहेत.
Credit: Instagram
क्रीडा जगतातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत आतापर्यंत केवळ 32 संघ सहभागी होत होते,
Credit: Instagram
ज्यांची 8 गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटात चार संघ होते आणि गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत पोहोचले.
Credit: Instagram
नव्या फॉरमॅटनुसार आता फिफा वर्ल्ड कपमध्ये एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचणारे संघ 8-8 सामने खेळतील.
Credit: Instagram
अव्वल-2 संघांसह, सर्वोत्तम-8 तृतीय क्रमांकाचे संघ अंतिम-32 फेरीत पोहोचतील, तेथून बाद फेरीची सुरुवात होईल.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद