Nov 24, 2022

BY: Sunil Desale

या फुटबॉल प्लेअर्सच्या गर्लफ्रेंडचा जलवा, फोटोजने लावली सोशल मीडियात आग

​फुटबॉल प्लेअर्सच्या गर्लफ्रेंड

फिफा वर्ल्डकपचा फिवर सर्वत्र पहायला मिळत आहे. याच दरम्यान फुटबॉल प्लेअर्सच्या हॉट गर्लफ्रेंड्सच्या फोटोजचीही जोरदार चर्चा होत आहे. यांचे सौंदर्य पाहून तुम्हीही घायाळ व्हाल...

Credit: Instagram

​नथालिया फेलिक्स (Nathalia Felix)

डग्लस कोस्टा याची गर्लफ्रेंड नथालिया एक प्रोफेशनल मॉडल आहे. ती अतिशय सुंदर असून तिच्या मोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करते. प्रसिद्ध मॅगझिन आणि ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून ती मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवते.

Credit: Nathalia-Felix-Instagram

​कॅरोलिन लिमा (Karoline Lima)

एडर मिलिटाओची (Eder Militao) गर्लफ्रेंड Karoline Lima आपले हॉट फिगर असलेल्या फोटोज शेअर करुन चाहत्यांना घायाळ करते. तिचे इंस्टग्राम, युट्यूब आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत.

Credit: Twitter

​जॉर्जिया रॉड्रिग्ज

प्रसिद्ध फुटबॉल प्लेयर रोनाल्डो याची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज खूपच सुंदर आहे. ती एक प्रसिद्ध मॉडेल आहे.

Credit: Georgina-Rodriguez-Instagram

​Katja Kuhne

Katja Kuhneमार्सेल सबिट्झरची गर्लफ्रेंड Katja Kuhne ही एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. तिचा स्टायलिश लूक हा सर्वांना घायाळ करतो अन् तिच्या फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

Credit: listal-com

​डॅनिएला सेमान (Daniella Semaan)

Cesc Fabregas याची पत्नी डॅनिएला सेमान एक प्रसिद्ध मॉडल आहे. तिच्या आकर्षक लूकमुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Credit: Daniella-Semaan-Instagram

​Dhurata Ahmetaj

Dhurata AhmetajXherdan Shaqiri ची गर्लफ्रेंड Dhurata Ahmetaj ही खूपच सुंदर आहे. ती एक मॉडेल आहे. 2020 पासून Xherdan Shaqiri हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

Credit: Dhurata-Ahmetaj-Instagram

​जेसिका (Jessica Aidi)

मार्को वेराट्टी याची पत्नी जेसिका ही एक सुंदर मॉडेल आहे. तिचे सौदर्य आणि मोहक अदा यामुळे ती मॅगझिनच्या होमपेजवर नेहमी झळकते.

Credit: Jessica-Aidi-Instagram

​जोसेफिन सिव निल्सन (Josephine Siw Nielsen)

Pierre-Emile Hojbjerg ची पत्नी जोसेफिन सिव निल्सन खूपच सुंदर दिसते. जोसेफिन साधेपणाने राहत असली तरी तिच्यापासून कोणीही नजर हटवू शकत नाही.

Credit: Josephine-Siw-Nielsen-Instagram

​हेलेन स्वेडिन (Helene Svedin)

लुईस फिगो याची पत्नी हेलेन स्वेडिन आपल्या सौंदर्यामुळे सर्वांनाच घायाळ करते. लुईस आणि हेलेना यांची 1996 मध्ये बार्सिलोनामध्ये भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांसोबत संपर्कात आले अन् 2001 मध्ये त्यांनी लग्न केले.

Credit: Helene-Svedin-Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: भारत-न्यूझीलंड वनडे मालिका - ही असेल 'गब्बर' सेना

अशा आणखी स्टोरीज पाहा