Apr 4, 2023

BY: Sunil Desale

​IPL मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मिस्ट्री गर्ल्स​

आयपीएलची चर्चा

31 मार्चपासून आयपीएलच्या नव्या सीझनची सुरुवात झाली असून यंदाचा आयपीएलही चर्चेत आहे.

Credit: Timesnow

मिस्ट्री गर्ल्स​

आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये अशा काही मुली दिसल्या आणि ज्या अचानक गायब झाल्या. आयपीएलमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अशाच काही मिस्ट्री गर्ल्सची लिस्ट आम्ही घेऊन आलो आहोत.

Credit: Timesnow

या मिस्ट्री गर्ल्स कोण?​

या लिस्टमध्ये काही मुलींची नावे देण्यात आली आहेत. ज्या गेल्या सीझनमध्ये चर्चेत होत्या. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...

Credit: Timesnow

मालती चहर​

या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे मालती चहर, जी 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या मॅच दरम्यान पहिल्यांदा दिसली. त्यानंतर ती एक मिस्ट्री गर्ल बनली. ती चेन्नई सुपर किंग्सचा फास्टर बॉलर दीपक चहरची बहीण असल्याचं नंतर समोर आलं.

Credit: Timesnow

​आरती बेदी

या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आरती बेदीचे नाव आहे. जी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील मॅच दरम्यान दिसली होती. कॅमेरामनची नजर आरती बेदीवर पडली आणि नंतर ती मिस्ट्री गर्ल बनली. आरती बेदी एक अभिनेत्री आणि नृत्यांगना असल्याचं नंतर समोर आलं.

Credit: Timesnow

​अदिती हुडिया

लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे अदिती हुडिया, जी 2019 मध्ये आयपीएलच्या फायनल मॅच दरम्यान दिसली होती. अदिती मुंबई इंडियन्सला चीअर करताना दिसली नंतर ती मिस्ट्री गर्ल बनली. सूत्रांनुसार, अदिती ही इशान किशनची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात होतं.

Credit: Timesnow

दीपिका घोष

दीपिका घोष ही 2019 च्या आयपीएल दरम्यान दिसली होती. आरसीबीला सपोर्ट करताना ती दिसली नंतर ती एक मिस्ट्री गर्ल बनली.

Credit: Timesnow

You may also like

पहिल्या नजरेतच साराच्या प्रेमात बोल्ड झा...
भावा, खो-खोचे नियम आहेत का माहिती; नाही ...

काव्या मारन

सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन यांचं नाव सुद्धा या लिस्टमध्ये आहे. त्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादच्या मॅच दरम्यान दिसल्या आणि त्यानंतर आयपीएलच्या ऑक्शन दरम्यान बोली लावताना दिसून आल्या.

Credit: Timesnow

आणखी कोणाचा नंबर?​

आता या लिस्टमध्ये आणखी कोणाचा नंबर लागणार का? हे आता पहावं लागेल.

Credit: Timesnow

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पहिल्या नजरेतच साराच्या प्रेमात बोल्ड झाला होता किवी कर्णधार

अशा आणखी स्टोरीज पाहा