MS Dhoni नाही खेळणार पुढील IPL? CSK च्या CEO चा मोठा खुलासा
Sandip Parolekar
May 16, 2023
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळण्यावरून महेंद्र सिंह धोनीचे चाहते खूप कन्फ्यूज आहेत.
Credit: Social-Media
टॉयलेटमध्ये सापडले कंडोम
महेंद्र धोनी 7 जुलैला 42 वा वाढदिवस आहे. त्यामुळे कदाचित तो IPL2024 मध्ये दिसणार नाही.
Credit: Social-Media
काशी विश्वनाथ यांचा एक व्हिडिओ CSK ने शेअर केला आहे.
Credit: Social-Media
महेंद्र सिंह धोनीने पुढील IPL खेळावा, आम्हाला अपेक्षा आहे, असं विश्वनाथ यांनी म्हटलं आहे.
Credit: Social-Media
काशी विश्वनाथ म्हणाले, धोनीला त्याच्या चाहत्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
Credit: Social-Media
धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई संघाने आतापर्यंत 4 वेळा IPLचा खिताब आपल्या नावावर केला आहे.
Credit: Social-Media
सध्याच्या सीझनमध्ये चेन्नई संघाने 13 पैकी 7 सामने जिंकले असून चेन्नई दूसऱ्या स्थानावर आहे.
Credit: Social-Media
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: Fitness : तीन मुलांची आई असूनही विशीची दिसते मेस्सीची पत्नी
अशा आणखी स्टोरीज पाहा