​सचिनचा लाडला

Swapnil Shinde

May 13, 2022

३० लाखांची बोली

या वर्षीही अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने ३० लाखांची बोली लावून संघात घेतले आहे.

Credit: Instagram

सय्यद मुश्ताक अली करंडक

अर्जुन तेंडुलकर अलीकडेच सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळला.

Credit: Instagram

आईपीएल में डेब्यू

अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या या मोसमात पदार्पण करू शकतो.

Credit: Instagram

संधीची प्रतिक्षा

मात्र आतापर्यंत या खेळाडूला चालू आयपीएल हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Credit: Instagram

टॅलेंट

जरी अर्जुन तेंडुलकर मैदानावर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपले कौशल्य दाखवू शकला नाही.

Credit: Instagram

मैदानाबाहेर

पण मैदानाबाहेर तो एका गोष्टीत स्वत:ला प्रतिभावान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. एका व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर कुकिंग करताना दिसला.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वीर महान WWE मधील साधू पहेलवान