Jun 23, 2022
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये T20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
Credit: twitter
9 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 जून 2013 रोजी यजमान इंग्लंडला त्याच्याच घरात पराभूत करणे खरोखरच कौतुकास्पद आहे.
Credit: twitter
पावसामुळे सामना 20 षटकांचा करण्यात आला.
Credit: twitter
विजयासाठी भारताकडून 130 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे
Credit: twitter
पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 124 धावाच करू शकला.
Credit: twitter
जडेजाला सामनावीर आणि शिखर धवनला मालिकावीर घोषित करण्यात आले.
Credit: twitter
भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या
Credit: twitter
भारताकडून वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने 2-2 बळी घेतले
Credit: twitter
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा