भारताचा जावई

Swapnil Shinde

Aug 4, 2022

पत्नीचे भारताशी नाते

हसन अलीची पत्नी शामिया आरजूची मुळची भारतीय आहे.

Credit: Instagram

शामिया हरियाणाची रहिवासी

शामिया ही मूळची हरियाणातील नूह जिल्ह्यातील मेवात भागातील आहे.

Credit: Instagram

एरोनॉटिकल इंजिनिअरिंग

शामिया आरजूने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केले आहे.

Credit: Instagram

दुबईत सेटल

शामियाचे कुटुंबीय दुबईत राहतात तर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यही दिल्लीत राहतात.

Credit: Instagram

प्रपोज

शामियासोबत हसनची पहिली भेट एका डिनर दरम्यान झाली होती. काही वेळ भेटल्यानंतर हसनने शामियाला प्रपोज केले.

Credit: Instagram

हसन-शामियाचे लग्न

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीने 20 ऑगस्ट 2019 रोजी शामिया आरजूसोबत लग्न केले.

Credit: Instagram

दुबईत विवाह

त्यांचे दुबईमध्ये लग्न झाले होते, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.

Credit: Instagram

विराट आवडतो

हसन अलीची पत्नी शामिया आरजूने एकदा इंस्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, विराट कोहली हा तिचा आवडता फलंदाज असल्याचे सांगितले.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: सिल्वर मेडल जिंकून वाढवली मान...