May 11, 2022
दिल्ली कॅपिटल्सच्या या स्टार क्रिकेटरने वयाच्या 22 व्या वर्षी आपले घर विकत घेतले आहे.
Credit: Instagram
वांद्रे येथील एका पॉश सोसायटीत पृथ्वी शॉचे घर ८व्या मजल्यावर आहे.
Credit: Instagram
घर 2209 स्क्वेअर फूट असून घराला 1,654 स्क्वेअर फूट टेरेस आहे. पृथ्वी शॉला त्याच्या नवीन घरासह तीन कार पार्क करण्यासाठी जागाही मिळाली आहे.
Credit: Instagram
2018 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा पृथ्वी शॉ कर्णधार होता.
Credit: Instagram
तो तीन वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो.
Credit: Instagram
पृथ्वी शॉने आतापर्यंत 6 कसोटी आणि 6 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Credit: Instagram
पृथ्वीने खरेदी केलेल्या घराची किंमत 10.5 कोटी रुपये आहे.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद