Jan 10, 2023

BY: Swapnil Shinde

पृथ्वी इज बॅक

रणजीत द्विशतक

टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शाॅने दोन वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याने देशांतर्गत रणजी ट्राॅफी स्पर्धेत मुंबई संघाकडून आसामविरुद्ध 235 चेंडूत द्विशतक झळकावले.

Credit: Instagram

शानदार खेळीत 28 चौकार

त्याने आपल्या शानदार खेळीत 28 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

Credit: Instagram

शानदार सुरूवात

शॉने मुशीर खानसोबत पहिल्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करून मुंबईला दमदार सुरुवात करून दिली.

Credit: Instagram

संघातून बाहेर

शॉने जुलै 2021 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

Credit: Instagram

सर्वोत्तम धावसंख्या

याखेळीमुळे पृथ्वीने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्याही पार केली आहे.

Credit: Instagram

स्वत: रेकाॅर्ड मोडला

याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०२ होती ती त्याने पार केली आहे.

Credit: Instagram

चमकदार कामगिरी

गेल्या काही महिन्यांपासून तो मुंबईकडून खेळताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे.

Credit: Instagram

निवड समितीवर टीका

निवडकर्त्यांकडून दुर्लक्ष केल्याबद्दल पृथ्वीने सोशल मीडियावर टीका केली होती.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे,अभिजीत कटकेची बाजी

अशा आणखी स्टोरीज पाहा